PowerPoint Presentation

1 of
Published on Video
Go to video
Download PDF version
Download PDF version
Embed video
Share video
Ask about this video

Page 2 (7s)

ll श्री स्वामी समर्थ ll ll श्री गणेशाय नम : ll ll श्री खंडोबा प्रसन्न ll.

Page 3 (15s)

स्वप्न एक नव्या वास्तूचे , साकार झाले आपल्या आशीर्वादाने कार्य नूतन वास्तुशांतीचे , योजिले श्री कुलदेवतेच्या कृपेने ll तोरण या वास्तूवर चढावे , आपणा सर्वांच्या साक्षीने l रंगत या कार्याची वाढावी तुमच्या आनंददायी सहवासाने l.

Page 4 (21s)

स. न. वि . वि . आमच्या येथे श्री स्वामी समर्थ कृपेने , नवीन वास्तूची गृहप्रवेश व वास्तुशांति महापूजा गुरुवार , दि . २५ नोव्हेंबर २०२१ रोजी , या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे . तरी आपण सर्वानी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे ही विनंती ..

Page 5 (39s)

कार्यक्रमाची वेळ सायं . ०४.०० ते आपल्या आगमनापर्यंत ..

Page 6 (44s)

कार्यस्थळ रूम नंबर -९०१, बिल्डिंग नं - १४४, RAGHAV ONE, अष्टविनायक मार्ग , मदर डेयरी रोड , नेहरू नगर , कुर्ला ( पू ), मुंबई ४००००२४.

Page 7 (48s)

आपले नम्र श्री . बालगंधर्व नामदेव चव्हाण . सौ . अहिल्यादेवी बालगंधर्व चव्हाण . मो . ८०८२३९७८७८ / ८९७६०६१४८३.