मराठा मंडळ दंत विज्ञान आणि संशोधन केन्द्र, बेळगाव , कर्नाटक.
abstract. Image result for fissure sealant. Image result for fissure sealant.
दातांचे भाग ಎನಾಮೆಲ್. . . . कस्प. इनॅमल. डेन्टिन. हिरड्या.
दाताचा सर्वात शक्तिशाली भाग कोणता ?. इनॅमल डेन्टिन दातांचे हाडे सिमेंटम नस.
दातांची कीड आणि त्याचे परिणाम. mvwqini'. दातांवर जमा झालेले जेवणाचे पदार्थ घट्ट होऊन टार्टर म्हणून ओळखले जाते I.
किडलेला दात. रोगाचे लक्षणे. दुखणे. सुजणे. निरोगी दात.
दंत वैद्य तुम्हाला कशी मदत करू शकतात …?.
किडलेल्या दाताचे उपचार. दंतवैद्य तुमच्या दाताचा किडलेला भाग काढून टाकतात। ह्या मुळे पुढे होणारा जंतुसंसर्ग रोखला जातो। त्या नंतर ती पोकळी चांदी किंवा दात रंगाच्या सिमेंट ने भरली जाते।.
Decay Gum Infec- ted Pulp Abscess Dentin Nerves. blood vessels Bone Opening Opening made in tooth Filling Infected tooth Plugger Gutta- percha Opening is sealed with filling(Gutta- percha) DesiMD Post Endodontic file Infected pulp is removed and clean the canal Crown post Sealing root canal with new crown A POS is inserted for structure and support Root Canal Procedure.
दाताचे कॅप. DeeC. पूर्ण धातूचे कॅप. पॉरसिलाईन कॅप झिरकोनिया कॅप.
दातांची कीड कशी रोखायची ?. C:\Users\phdmmdc\Desktop\ppts\c9d50c.webp.
समोरच्या दातांची कीड. समोरच्या किडलेल्या दाताचे उपचार ( दाताच्या रंगाचे किंवा कंपोसिट नावाच्या सिमेंटने भरले जाते ).
काळ्या रंगाच्या हिरड्या. डीपिगमेंटेशन. ( हिरडी मधून काळा रंग काढून, हिरडी पुन्हा गुलाबी रंगाची करणे ).
स्वच्छ करून सुद्धा काढण्यात न येणारे डाग (इनॅमल हैपोप्लासिया).
सिमेंट भरल्यानंतर ( ग्लास आयनोमर सिमेंट ). सर्व्हायकल अब्रेशन ( दातांचे जीझने ).
दातांचे ब्लिचिंग.
ओरल प्रोफायलॅक्सिस ( दांत स्वच्छ करणे ). स्केलिंग अगोदर (दांत स्वच्छ करण्या अगोदर ).
जिंजायवल रिसेशन ( हिरड्या खाली येणे ). स्केलिंग उपचार.
पूर्णपणे किडलेला दात. दाताच्या मुळाचे तुकडे (रूट स्टम्प्स).
Extraction of erupted tooth Tooth extracted in sections Incision with gum flap folded back Wisdom tooth removed and sutures closing the incision.
नसलेल्या दातांचे उपचार :. काढघाल करायला येणारा दातांचा सेट.
पूर्ण दातांचा सेट.
इम्प्लांट ( दातांचे प्रत्यारोपण ). पुढचे पडलेले दात.
Crowding Excessive Spacing Crossbite Open Bite Overbite (Deep Bite) Overjet (Protrusion) Abnormal Eruption Underbite 0 2014 Dear Doctor, Inc..
वक्रदंत चिकित्सा. मेटल ब्रॅकेट्स. सिरॅमिक ब्रॅकेट्स.
वक्रदंत चिकित्सा. इनविजालाईन. लिंगूअल ऑर्थोडोंटिक्स.
दात स्वच्छ कसे ठेवायचे ?.
दात कसे घासायचे ?.
फ्लॉस कसे करायचे ? ಫ್ಲೋಸ್ ಮಾಡುವುದು ಹೇಗೆ?.
फक्त दातच नव्हे तर जीभसुद्धा दुर्गंध निर्माण करतो . टंग क्लिनर (जीभ साफ करण्याचे साधन ) किंवा टूथ ब्रश चा वापर जीभ स्वच्छ करण्यासाठी करू शकता ..
तंबाखूचे दुष्परीणाम.
तंबाखूचे दातांवर परिणाम. दातांवरती तंबाखूचे डाग.
हिरड्यांवर होणारे दुष्परीणाम. निरोगी हिरड्या. सुजलेल्या हिरड्या.
तंबाखूचे दुष्परीणाम :. ओठाचा कर्करोग. जीभेचा कर्करोग.
मराठा मंडळ डेंटल कॉलेज मध्ये आम्ही : लोकांना तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल शिक्षण देतो । लोकांना तंबाखू ची सवय सोडण्यासाठी सल्ले देतो l उपचार देतो। जर औषधांची आवश्यकता असेल तर आवश्यक औषधे देतो।.
तोंडाची चव वाढते. बँक बॅलन्स सुधारतो. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवते.
सारांश. दात स्वच्छ केल्या नंतर.