भवतु सब्ब मंगलम …… मंगल परिणय.
सस्नेह निमंत्रण !!!.
उपासक- प्रविण कालकथित- रावन आनंदा कांबळे यांचा नातू आयु. महेंद्र धर्मा पवार यांचा भाचा कालकथित- मनोहर रावन कांबळे व आयुष्यमती आशा मनोहर कांबळे यांचा ज्येष्ठ पुत्र रा. गौर ता. निलंगा जि. लातूर, ह. मू. वाघोली (पुणे).
उपासिका - रश्मी कालकथित- भिकदेव कृष्णाजी दोंदे यांची नात श्री व सौ साधना जगदीश दोंदे रा.बेदलगव्हाण ता. जि. नाशिक ह. मू. नाशिक रोड यांची द्वितीय कन्या.
•S. निमंत्रक आयु. आशा मनोहर कांबळे प्रियंका मनोहर कांबळे प्रफुल्ल मनोहर कांबळे आकाश (बबलू) महेंद्र पवार.
प्रेषक प्रकाश गांगुर्डे रंजना गांगुर्डे निलेश ठोंबरे राजश्री ठोंबरे संजय उशीर वैशाली उशीर राहुल सोनवणे तक्षशीला सोनवणे.
0. हळद समारंभ दिनांक २५ मार्च २०२२ सायं. ६.०० वा. क्यू ( Q) ३०१, जेड रेसिडेन्सी , वाघोली,पुणे निवासस्थानी मो. ९९२२९५७६३०/ ९१७५८४४७०१.
•S. मंगल परिणय सोहळा दिनांक २७ मार्च २०२२ सा . ६:४४ वा. श्री इच्छामणी लॉन्स, उपनगर बस स्टँड, नाशिक पुणे रोड, उपनगर, नाशिक - ०६.
आग्रहाचं निमंत्रण !!!! समस्त कांबळे परिवार.