PowerPoint Presentation

1 of
Published on Video
Go to video
Download PDF version
Download PDF version
Embed video
Share video
Ask about this video

Page 1 (0s)

प्रवेश प्रक्रिया सत्र - (२०२२-२०२३). कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग.

Page 2 (28s)

प्रवेशप्रक्रीयेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रवेशोच्छुक उमेदवारांच्या सोईसाठी " MahaITI App" नावाचे Android App ची रचना संचालनालयाकडून करण्यात आ ली आहे. उमेदवारांनी Google Play Store मधुन सदर App Download करुन घ्यावे. सदर App व्दारे उमेदवार त्यांचा अर्ज, निवडपत्र, प्रवेश निश्चितीची पावती इत्यादी बाबी Download करु शकतात. तसेच उमेदवार आपला अर्जातील विकल्प देखील वेळोवेळी सादर करु शकतात. सबब, अधिकाधिक उमेदवारांनी सदर सुविधेचा लाभ घ्यावा ..

Page 3 (1m 12s)

संस्था परिसरातील काही क्षणचित्र. IMIGiiiä; '. मुलांचे वसतिगृह.

Page 4 (1m 28s)

प्रवेश 2022 साठी उपलब्ध जागांचा तपशिल (Total Seats :252) अ.क्र . व्यवसायाचे नाव एकुण तुकड्या एकुण प्रवेश क्षमता शैक्षणिक अहर्ता प्रशिक्षणाचा कालावधी १ कॉम्प्युटर ऑपरेटिंग प्रोग्रामिंग असिस्टंट - कोपा 01 24 10 वी पास 01 वर्ष २ सुईंग टेकनॉलॉजि 01 20 10 वी पास 01 वर्ष ३ फॅशन टेकनॉलॉजि 01 20 10 वी पास 01 वर्ष ४ इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक 01 24 10 वी पास 02 वर्ष ५ इलेक्ट्रिशियन 01 20 10 वी पास 02 वर्ष ६ मशिनिस्ट 01 20 10 वी पास 02 वर्ष ७ मेकॅनिक मोटर वाहन 01 24 10 वी पास 02 वर्ष ८ फिटर 01 20 10 वी पास 02 वर्ष ९ वायरमन 01 20 10 वी पास 02 वर्ष १० वेल्डर 02 40 10 वी पास 01 वर्ष ११ टर्नर 01 20 10 वी पास 02 वर्ष.

Page 5 (2m 0s)

संस्थेतील प्रशिक्षणाथ्यांसाठी उपलब्ध सुविधा. मुलांचे वसतीगृह.

Page 6 (2m 25s)

संस्थेतील व्यवसायांची ओळख. कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट - कोपा.

Page 7 (2m 59s)

रोजगार / स्वयं रोजगाराची संधी. या व्यवसायात बाबासुट , कोट पॅन्ट , पंजाबी सुट , ब्लाउुज , इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते ..

Page 8 (3m 30s)

IQIIIUUIDL!. Duration of Trade: 1 Year Qualification :10 th Pass.

Page 9 (3m 53s)

ITI in Mechanic of Radio and TV After 10th | Colleges | Details.

Page 10 (4m 23s)

Duration of Trade: 2 Year Qualification :10 th Pass.

Page 11 (4m 47s)

•aeag. रोजगार / स्वयं रोजगाराची संधी. या व्यवसायात इंडस्ट्रियल मशिनिंग वर्क जसे गिअर कटींग , थ्रेडिंग ( इंटरनल / एक्सर्टनल ), बोअरिंग , अंडरकट , टेपर थ्रेडिंग , एसेंट्रीक टर्निग ग्रु-कटींग , रॅचेट कटींग , हेलीकल गिअर कटींग , स्पर गिअर कटींग आदि कोशल्याचे प्रशिक्षण दिले जाते.

Page 12 (5m 11s)

रोजगार / स्वयं रोजगाराची संधी. या व्यवसायात मोटार वाहन दुरुस्ती , दुखभाल , ड्रायव्हिंग , इंजिन दुरुस्ती , सर्व्हिसिंग आदि कोशल्याचे प्रशिक्षण दिले जाते.

Page 13 (5m 37s)

Ill. Lilli. रोजगार / स्वयं रोजगाराची संधी. या व्यवसायात फ्रॅब्रिकेशन वर्क साठी लागणारे विविध प्रकारचे कौशल्य जसे हेक्सॉइंग , फाईलिंग , ड्रिलींग , टॅपींग , मेजरींग , सुक्ष्म मोजमापन आदि प्रशिक्षण दिले जाते ..

Page 14 (6m 0s)

niiie. रोजगार / स्वयं रोजगाराची संधी. या व्यवसायात बेसिक इलेक्ट्रीकल , डिृ.सी.जनटेर , मोटर , ट्रान्सर्फामर , थ्रिफेज इन्डर्फामर , थ्रिफेज इन्डक्शन मोटर , सिंगल फेज मोटर , घरगुती उपकरणे , पोल इरेक्शन , ट्रान्समिशन लाईनव डिस्ट्रिब्युशन आदि कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते.

Page 15 (6m 29s)

रोजगार / स्वयं रोजगाराची संधी. या व्यवसायात फ्रॅब्रिकेशन वर्क साठी लागणारे विविध प्रकारचे कौशल्य जसे हेक्सॉइंग , फाईलिंग , आर्क वेल्डिंग TIG &MIG वेल्डिंग , इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते.

Page 16 (6m 58s)

'.JJI— "iöiiiiik. . रोजगार / स्वयं रोजगाराची संधी.

Page 17 (7m 26s)

. On Job Training PHOTOS. ARIHANT COMPUTERS ,KALWAN.

Page 18 (7m 51s)

On Job Training PHOTOS. SARVADNYA TRAILER AND AGRO INDUSTRI.

Page 19 (8m 2s)

संस्थेत NSS अंतर्गत राबविण्यात येणारे कार्यक्रम. महिला दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन.

Page 20 (8m 31s)

वृक्षारोपण. लसीकरण. lit. श्रमदान. मतदान दिन. दक्षता दिवस.

Page 21 (9m 16s)

एनएसएस शिबिर.

Page 22 (9m 47s)

nfQJ&T0T j E.qooo/- gr.ür. - •qi,.

Page 23 (9m 57s)

Please Confirm Your ITI Admission. Admission.dvet.gov.in.

Page 24 (10m 12s)

Created By :- Dhatrak A.K.(Craft Instructor COPA).