आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे. युनिसेक इंडिया संचालित वन हक्क व पेसा चे सूक्ष्म नियोजन आणि संसाधन व्यवस्थापन केंद्र, गडचिरोली. विषय - लघुद्योग आणि मूल्यसाखळी वाढविणे

1 of
Published on Video
Go to video
Download PDF version
Download PDF version
Embed video
Share video
Ask about this video

Page 1 (0s)

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था , पुणे . युनिसेक इंडिया संचालित वन हक्क व पेसा चे सूक्ष्म नियोजन आणि संसाधन व्यवस्थापन केंद्र , गडचिरोली. विषय - लघुद्योग आणि मूल्यसाखळी वाढविणे.

Page 2 (11s)

naviarthkranti.org;.

Page 3 (17s)

महिला बचत गटाच्या माध्यमातून लघुद्योगाकडे चालना पापड उद्योग.

Page 4 (43s)

शेवया तयार करण्यासाठी चांगल्या दर्जेदार गव्हाची निवड केली जाते. एक किलो गव्हापासून साधारणतः पाऊण किलो पीठ मिळते. चवीसाठी पिठात मीठ मिसळले जाते. यानंतर हे पीठ भिजवून यंत्राच्या माध्यमातून शेवया बनविल्या जातात. ग्रामीण भागात अक्षयतृतीयेला घरोघरी शेवया बनविल्या जातात. त्यामुळे या काळात शेवया तयार करण्यासाठी सर्वाधिक मागणी असते. प्रदर्शन, धान्य महोत्सवात सहभाग ः गावातील महिला स्वयंसाह्यता बचत गटामध्ये प्रक्रिया उद्योगाबाबत चर्चा करणे. त्याने फायदा होतो. जिल्हा परिसरात आयोजित धान्य महोत्सव, कृषी प्रदर्शनामध्ये शेवया पॅकिंग करून त्या विकने. ग्राहकांच्या मागणीनुसार पॅकिंग करणे..

Page 5 (1m 8s)

वांग्यांचे लोणचे साहित्य : वांगे-१ कि.ग्रॅ . , मीठ - 100 ग्रॅ . , चटणी , हळद , मिरे , विलायची , जिरे आणि सोप - 10 ग्रॅ . , मोहरी - ५ o ग्रॅ . , मोहरी तेल - ३५० ग्रॅ . कृती : चांगल्या प्रतीची वांगी पाण्याने स्वच्छ धुऊन त्यांचे २-३ सें.मी.चे तुकडे करून २ टक्के मिठाच्या द्रावणात ५ मिनिटांपर्यंत मसाला पदार्थ मोहरीच्या तेलामध्ये तळून घ्यावे . सर्व वांग्यांचे तुकडे मसाला पदार्थात एकजीव करावेत . ते एका भरणीत भरुन त्यावर २ o २५ मि.लि . तेल टाकावे . त्या भरणीस सीलबंद करून त्याची साठवण कराची . एक कि.ग्रॅ . वांग्यापासून लोणचे तयार करण्यासाठी रु . ८५ लागतात . त्यामध्ये असणा-या पाँट्रिक घटकांमुळे त्याचा वापर दैनंदिन आहारात केला जातो . विविध पदार्थाच्या माध्यमांमुळे वांग्याचे सेवन वर्षभर करता येईल ..

Page 6 (1m 42s)

दुग्ध मूल्यवर्धित उत्पादने. MILK PRODUCTS. बटर दही लस्सी पनीर गुलाब जामुन रसगुल्ला पेढा बर्फी कुल्फी खीर आईसक्रिम खोवा श्रीखंड.

Page 7 (1m 52s)

जामून कॅन्डी. साहित्य – १ किलो जामून पल्प, साखर ६०० ग्राम, १०० ग्राम ग्लुकोज, १००-१५० ग्राम स्कीम मिल्क पावडर , बटर १०० ग्राम, मीठ ५ ग्राम, citric acid ४ ग्राम. जामून जूस जामून स्कॅव्श जामून beverages जामून jam, जेली जामून wine.

Page 8 (2m 9s)

आवळा कॅन्डी. साहित्य- पूर्ण पिकलेली मोठी किंवा मध्यम आकाराची रसदार फळे, पाणी, साखर, २% आल्याचा रस किवा विलायची पूड, प्लास्टिक पिशवी आवळा सरबत- साहित्य - ५०० ग्राम आवळा, २०० ग्राम साखर, अर्धा चमच जिरे, अर्धा चमच काला मीठ, २-३ mint leaves.