ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, गुरुकुल

1 of
Published on Video
Go to video
Download PDF version
Download PDF version
Embed video
Share video
Ask about this video

Page 1 (0s)

ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, गुरुकुल.

Page 2 (7s)

पंचकोश म्हणजे काय ?. सर्वांगीण व्यक्तिम त्त्व विकासा ना चे उपनिषदांमध्ये सांगितलेले ५ पैलू म्हणजे पंचकोश . शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांचे आरोग्य ( शारीरिक ) – कौशल्य ( प्राणिक )– जिव्हाळा ( मानसिक )– विवेक ( बौद्धिक ) – कृतज्ञता ( आत्मिक ) ह्या पैलूंच्या विकास ना साठी काम केले जाते . वर्षभरात होणाऱ्या १०० हून अधिक उपक्रमांमधून या विकसनाचे वयानुसाराचे टप्पे विद्यार्थी गाठत जातात.

Page 3 (23s)

पंच को श विकसन. अन्नमय कोश शारिरीक विकास ( Health ) प्राणमय कोश प्राणिक विकास ( Skill ) मनोमय कोश मानसिक विकास ( Sensitivity ) विज्ञानमय कोश बौद्धिक विकास (Prudence) आनंदमय कोश आत्मिक विकास (Spirituality).

Page 4 (36s)

वर्षभरात होणारे विविध प्रासंगिक उपक्रम. पावसाळी सहल आषाढी वारी मध्ये सहभाग आषाढी एकादशीनिमित्त सार्थ भजन व्यक्तिपरिचय प्रकल्प पद्धतीने आपल्या आवडीच्या विषयाचा अभ्यास मातृभूमी परिचय शिबिर सायकल सहल सहलीभेटी मातृ पूजन स्नेहसंमेलन क्रीडा स्पर्धा श्रमकार्य सप्ताह उन्हाळी छंदवर्ग दासबोध पारायण राखी विक्री विवेकानंद जयंती निमित्त १००० सूर्यनमस्कार हे व यासारखे अनेक उपक्रम ......

Page 5 (56s)

A picture containing photo, different, showing, show Description automatically generated.

Page 6 (1m 6s)

गुरुकुलाचे यश. आयुस्प्रेचे PROVOSIONAL PATENT मातृमंदिर स्पर्धेतील बक्षिसे - राज्यस्तरीय सूर्यनमस्कार,स मू हगायन,निबंध स्पर्धा द्विदशक पूर्ती निमित्त कन्याकुमारी येथे सायकल सहल . अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र..

Page 7 (1m 20s)

A bunch of people that are set up on display Description automatically generated.

Page 8 (1m 29s)

धन्यवाद.