यशोगाथा

1 of
Published on Video
Go to video
Download PDF version
Download PDF version
Embed video
Share video
Ask about this video

Page 1 (0s)

यशोगाथा. केंद्र – अघई , ता. - शहापूर , जि.-ठाणे.

Page 2 (7s)

सुस्वागतम.

Page 3 (14s)

प्रस्तावना. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले तसेच माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले व तानसा अभयारण्य क्षेत्रात असलेले आमचे अघई केंद्र तालुका शहापूर जिल्हा ठाणे या आदिवासी तालुक्यात आदिवासी लोकवस्ती असलेले एक केंद्र कि ज्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी वर्ग असलेल्या जिल्हा परिषद शाळा.निसर्ग रम्य ठिकाणी झाडाझुडपात व तानसा तलावाच्या आजूबाजूला वसलेले केंद्र या केंद्रातील शाळेत कोकणा,म.ठाकूर , वारली,कातकरी,कुणबी,कोळी महादेव इत्यादी आदिम जमातीचे लोक सर्व कष्टकरी व लोकमजुरी करून जगणारी माणसे पण शिक्षणावर जीवापाड प्रेम करणारे व केंद्रातील शाळांसाठी आपले योगदान देणे हे जणू आपले कर्तव्य आहे या भावनेतून प्रत्येक शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य,ग्रामस्थ हे शाळेला मोलाचे सहकार्य करतात . दुर्गम केंद्र असल्याने अनेक शाळेपर्यंत पोहचण्यासाठी रस्ते नसून अभयारण्य क्षेत्रातून पायी 3 ते 4 किलोमीटर जावे लागते.तसेच तानसा तलाव ओलांडून तराफ्यावर बसून जीव मुठीत धरून काही शाळेमध्ये जावे लागते.भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने वाहतूकीच्या व दळणवळणाच्या सोयी अपुऱ्या आहेत.तसेच मोबाईललारेंज नाही . आटगाव रेल्वे स्टेशन पासून वाडयाकडे जात असतांना 15 कि.मी . पासून अघई केंद्र सुरु होते.ते पालघर जिल्हा सुरु होईपर्यंत केंद्राची सिमा आहे.केंद्रात शासकीय आश्रम शाळा,मनपा अंतर्गत इयत्ता 7 वी पर्यंत शाळा आहे.तसेच टहारपूर हायस्कूल इ.5 वी ते 12 वी पर्यंत आहे.केंद्रात आत्मा मलिक ध्यानपीठ अंतर्गत लहान शिशू ते डिप्लोमा डिग्री पर्यंतशैक्षणिक संकुल आहे.तालुका मुख्यालयापासून केंद्र शाळा 25 कि.मी . अंतरावर आहे.केंद्रात जाताने अभयारण्यातून जावे लागते.तसेच केंद्रातील 3 शाळा सोडल्या तर प्रवासी वाहनांची कुठलीही सोय नाही.पायी किंवा स्वतःच्या वाहनांनीचजावे लागते.पावसाळ्यात काही शाळामध्ये ओढे,नदी ओलांडून जावे लागते . अशी बिकट परिस्थितीचा सामना करत शिक्षक ज्ञानदानाचे काम आपले कौशल्यवापरून करत आहेत.त्यातूनही काही शाळांनी लोकसहभागातून शाळेचा विकास घडून आणला आहे ..

Page 4 (21s)

माझ्या दृष्टीक्षेपातील केंद्र. अ.क्र. शाळेचे नाव शाळेचा प्रकार एकूण पट कार्यरत शिक्षक १ जि.प.शाळा अघई जि.प. २८ २ २ जि.प.शाळा भुईशेत जि.प. ४४ २ ३ जि.प.शाळा वलंबापाडा जि.प. ३९ २ ४ जि.प.शाळा ठाकूरपाडा जि.प. २३ २ ५ जि.प.शाळा गरेलपाडा जि.प. ३४ २ ६ जि.प.शाळा पेंढरी जि.प. १७ २ ७ जि.प.शाळा पारेला जि.प. १० २ ८ जि.प.शाळा चराचापाडा जि.प. २३ २ ९ जि.प.शाळा चक्कीचापाडा जि.प. १४ २ १० जि.प.शाळा बोराला जि.प. ३३ २ ११ जि.प.शाळा भावसे जि.प. ३६ २ १२ जि.प.शाळा चिंचेचापाडा जि.प. २१ २ १३ जि.प.शाळा बिबीचापाडा जि.प. १६ २ १४ जि.प.शाळा खोस्ते जि.प. ३३ २ १५ जि.प.शाळामोहिली जि.प. ५७ २ १६ जि.प.शाळा नेवरे जि.प. ८९ ३ १७ जि.प.शाळा टहारपूर जि.प. ४६ २ १८ जि.प.शाळा वाघिवली जि.प. २१ २ १९ जि.प.शाळाखोर जि.प. २२ २ २० म.न.पा. शाळा तानसा म.न.पा. १४८ ७ २१ स.ज्ञा.हायस्कूल टहारपूर खासगी.अनु. ४६८ १४ २२ आत्मा मलिक स्टेट मोहिली खासगी १३३८ ४५ २३ आत्मा मलिक cbse मोहिली खासगी ७२७ ३५ २४ आश्रम शाळा अघई आश्रम शाळा ४४४ १४ २५ एकूण ३७३१ १५४.

Page 5 (28s)

केंद्र - अघई शैक्षणिक नकाशा.

Page 6 (35s)

तानसा अभयारण्य व त्या अंतर्गत वसलेले अघई केंद्र. TANSA WILDLIFE SANCTUARY WILDLIFE DIVISION Wada Road V air—rtva at Wad. rr1.a Rive r THANE Forest Owlet Heteroglaux WELCOME Wada Road Wada Road r.-.iu Tan sa La k e Khardi O Manuli Shahapur We are here Train Route Road Earth Road Lake River Village Forest Rest-house Mahuli Fort and Nature Infortnation center Check Post Range Forest Office Watch Tower Protection Hut Jetty (Near Tansa lake) Pagoda Hill Station Tansa Range Val tarna Range Khardi Range Parali Range.

Page 7 (42s)

आमचे प्रेरणा स्त्रोत. नाव पद • मा.भाऊसाहेब दांगडे मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे • मा.अविनाश फडतरे शिक्षणाधिकारी ठाणे • मा.विजया चिंचोपेकर प्राचार्य DICPD राहटोली ठाणे • मा.भास्कर रेंगडे गट विकास अधिकारी शहापूर • मा.भाऊसाहेब चव्हाण गट शिक्षण अधिकारी शहापूर • मा.बापूसाहेब नंदाळे शिक्षण विस्तार अधिकारी अघई • मा.बाळकृष्ण बांगर केंद्र प्रमुख अघई • मा.भारती बांगर समन्वयक.

Page 8 (49s)

केंद्राचा नाविन्यपूर्ण उपक्रम. READING FESTA Situated in heart of TANSA SANCTUARY , Aghai cluster attracted Mrs. Harsha chavan madam, Resource person of English, RAA MUMBAI for her research for developing reading skills in students. For her research work Harsha madam held rigorous workshops to mentor the teachers for develop reading skills in learners. The outcome of the thorough workshops, was the grant event called READING FESTA. Various reading materials, models, teaching aids, various stalls abundant and prosperous in reading concepts poster presentation demonstration of reading activities by teachers and students were the highlighted attractions of the Festa . Honourable BEO Mr . Hiraji vekhande sir appreciated the efforts of teachers and students , and wished to organise such Reading Festas in other clusters also. Proud to mention that Harsha madam bagged a prize at AINET CONFERENCE 2020 in hyderabad for this research project, MENTORING THE TEACHERS TO DEVELOP LEARNERS READING SKI..

Page 9 (56s)

Highlightes of Reading Festa .. READING Research Samsung Trip.

Page 10 (1m 3s)

Highlightes of Reading Festa .. FESTA ORGAN' ACADEMIC.

Page 11 (1m 10s)

Highlightes of Reading Festa .. READINC FESTA. 20 w Z o For C us!" by Harsha Chavan ORGANIZ A CA o EMIC ORGANI (ONAL ACADEMIC rmg•m-i.

Page 12 (1m 17s)

केंद्राचा नाविन्यपूर्ण उपक्रम. READING FESTA To see another memorable moments of reading festa follow the given link https://photos.app.goo.gl/7ZHXcjg7XBwJ17wF9.

Page 13 (1m 24s)

शाळांचे नाविन्यपूर्ण उपक्रम १) जि.प.शाळा ठाकूरपाडा.

Page 14 (1m 31s)

★ कार्यानुभव अंतर्गत शाळेने राबविलेले उपक्रम ★. विद्या प्राधिकरण , मुंबई यांच्यामार्फत ‘ कार्यानुभव ’ विषयाची PPT आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धा नोव्हेंबर २०१९ मध्ये ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती . स्पर्धेत आमच्या दोन्ही सादरीकरणास मा.श्री . शेषराव बढे साहेबांच्या हस्ते प्रथम पारितोषिक मिळाले.

Page 15 (1m 38s)

★ कार्यानुभव अंतर्गत शाळेने राबविलेले उपक्रम ★. ★ सूर्यमाला आमच्या शाळेत आणि गवतगुच्छ ★.

Page 16 (1m 45s)

★ कार्यानुभव अंतर्गत शाळेने राबविलेले उपक्रम ★. ★ विद्यार्थी कलाविष्कार ★.

Page 17 (1m 52s)

२.वाघिवली. aT.qrvrq•r m. .3TfiTT $77. 385€389.

Page 18 (1m 59s)

p.c.p :PP-i 'WEB '21æUzilhÅhED1.ElEEE.kh.441k.

Page 19 (2m 6s)

उपक्रम कार्यवाही.

Page 20 (2m 13s)

उपक्रम कार्यवाही व्हिडीओ लिंक. ज्ञानरचनावादी शिक्षण नोटांच्या सहाय्याने हातच्याची वजाबाकी https://drive.google.com/file/d/19xHEDlgwek3bxLz-mL5eZbA3S4zTPwfH/view?usp=drivesdk अभिव्यक्ती हंडी https://drive.google.com/file/d/1A0nxFzGyLf0bYmjFEFC-zzCnug-YPr-r/view?usp=drivesdk.

Page 21 (2m 20s)

३) ◆ जि . प. शाळा बिबीचा पाडा ◆ सादरकर्ते - श्री.संदीप भोईर व सौ . अर्चना देशमुख उपकामाचे नाव – एक दिवस शाळेसाठी.

Page 22 (2m 27s)

एक दिवस शाळेसाठी. शाळेची नवीन इमारत गळकी असल्याने ,तसच शाळेत अनेक भौतिक सुविधांचा अभाव असल्याने शाळेच्या गरजा आणि हेतू लक्षत घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला . पूर्वतयारी .काही आदर्श शाळांचे फोटो दाखवण्यात आले. .पालक,ग्रामस्थ यांची सभा घेऊन त्यांचे उद्बोधन करण्यात आले. .कुशल कारागिरांची यादी करण्यात आली. . कामांची यादी करून ती गटनिहाय वाटप करण्यात आली. . कामांचे टप्पे करण्यात आले. .वेळेनुसार दिवस ठरवण्यात आले ..

Page 23 (2m 34s)

एक दिवस शाळेसाठी. कृती कार्यक्रम . गटागटाने कामाला प्रत्यक्षात सुरुवात .छपर झाकण्यासाठी रेती काढण्यासाठी ग्रामस्थ जंगलात रवाना होऊन ३ ब्रास रेती काढली . .रेती शाळेमध्ये आणणे. . रेती छतावर चढवून पसरवणे. . कौले उतरवून ती शाळेवर चढवणे. .गवंडी लोकांनी इतर डागडुजी करणे . .रंगारी लोकांनी इमारतीस पुत्ती भरून रंग दिला. .स्वतः शिक्षक भोईर सरांनी शाळेची पेंटिंग केली. . विद्यार्थी सदृश्य तक्ते,banar तयार केले. अंतिम साध्यता . वापरात नसलेली इमारत प्रत्यक्ष उपक्रमातून सुसज्ज झाली असून विद्यार्थी पालक शिक्षक आनंदाने सादर उपक्रमाचे कौतुक करत आहेत . . इमारत वापरायोग्य झाली असून विद्यार्थी आनंदाने शाळेत दाखल होत आहेत. .माझ्या शाळेसाठी मी काहीतरी केल्याचा आनंद पालक ,ग्रामस्थ यांना होत आहे..

Page 24 (2m 41s)

४) वाचनकट्टा - ( जि . प. शाळा चिंचेचापाडा ) सादरकर्ते - श्री . प्रसाद पांडुरंग शिंदे ( वरिष्ठ शिक्षक ) आणि सौ . स्नेहल योगेश भुसारा ( उपशिक्षिका ).

Page 25 (2m 48s)

LEIS BEAD. Tiple Camera aishaIi'sGaIaxyM30s. Libr;.

Page 26 (2m 55s)

. abstract. . . .

Page 27 (3m 2s)

५ ) विद्यार्थी द्वारा शैक्षणिक साहित्य निर्मिती जि.प.शाळा खोस्ते ◆ उपक्रमाचे हेतू ◆ ◆ शैक्षणिक साहित्य निर्मिती करणे . ◆ विद्यार्थ्यांना अध्ययन गोडी लावणे. ◆ विद्यार्थ्यांची साहित्य निर्मितीत मदत घेणे . ◆ विद्यार्थी व शिक्षक जवळीक निर्माण करणे. ◆ विद्यार्थी , व शिक्षक स्वनिर्मितीचा आनंद घेतील. ◆ कार्यपद्धती ◆ ◆ शैक्षणिक साहित्य निर्मिती विषयनिहाय यादी करणे . ◆ विद्यार्थ्यांना कच्चे साहित्य व साधने उपलब्ध करून देणे . ◆ विद्यार्थ्यांची साहित्य निर्मितीत मदत घेणे.. ◆ विद्यार्थी व शिक्षक एकत्रित साहित्य निर्मिती करणे.. ◆ विद्यार्थी , व शिक्षक स्वताच्या कल्पनेतून स्वनिर्मितीचा आनंद घेतील’ ..

Page 28 (3m 9s)

विद्यार्थी द्वारा शैक्षणिक साहित्य निर्मिती जि.प.शाळा खोस्ते.

Page 29 (3m 16s)

★ 3 शाळेने राबविलेले उपक्रम ★ ◆ जि . प. शाळा टहारपूर ◆ सादरकर्ते - श्री.राजेंद्र भेरे सर व श्री.भुषण कोरडे सर उपक्रमाचे नाव – पायरीवरची शाळा ◆ नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबतची माहिती ◆ कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असतानाही विद्यार्थ्यांचे ऑफलाईन शिक्षण सुरु ठेवण्याविषयी शाळेने प्रयत्न केले.यात शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने “पायारीवरची शाळा” हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.याद्वारे १००% विद्यार्थ्यांपर्यंत ऑफलाईन शिक्षण पोहोचविण्यात यश आले. उपक्रम राबविण्यापूर्वीची परिस्थिती Online शिक्षणाद्वारे १००%विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. Online शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधने शक्य नव्हते. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन प्रत्यक्ष करणे शक्य नव्हते. पालकांचा सहभाग कमी होता. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करतांना आलेल्या समस्यांचे online निराकरण करणे शक्य नव्हते. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या स्तरा नुसार अध्यापन करणे शक्य नव्हते..

Page 30 (3m 23s)

पायरीवरची शाळा आव्हानात्मक बाबी व त्यावर केलेल्या उपाययोजना पालकांचे उद्बोधन – शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांच्या मदतीने पालकांचे उद्बोधन करून या उपक्रमाची कार्यवाही करतांना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी – यात विद्यार्थ्यांनी मास्क लावून व योग्य शारीरिक अंतर ठेवून घराच्या पायरीवर बैठक व्यवस्था करावयास सांगण्यात आले. वेळापत्रक – सोमवार ते शुक्रवार प्रत्येकी दोन विषयांचा अभ्यस घेण्यात आला व शनिवारी कला / कार्यानुभव / शारीरिक शिक्षण या विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले तर रविवारी स्पर्धा / उपक्रम / प्रकल्प देण्यात आला. बैठक व्यवस्था व वेळेचे नियोजन – सर्व विद्यार्थ्यांकडे एकाच वेळेस पोहोचणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांच्या बैठ्यक व्यवस्थेनुसार वेळ देण्यात आली . तरीही सर्व विद्यर्थ्यांनी सकाळी 11 ते दुपारी २ पर्यंत आपल्या पायरीवरच अभ्यास करत बसावे अशी सूचना पालकांना देण्यात आली. शिक्षकांचे नियोजन - स्थलांतरित विद्यार्थी वगळता एकूण ३४ विद्यार्थी दोन्ही शिक्षकांनी अध्यापनासाठी बसण्याच्या ठिकाणा नुसार निर्धारित केले..

Page 31 (3m 30s)

उपक्रमाचे नाव – पायरीवरची शाळा. abstract.

Page 32 (3m 37s)

CSR फंड केंद्र -: अघई. लाभार्थी लाभार्थी संख्या स्वरूप अंदाजे किंमत संपूर्ण केंद्र ५१९ उमंग फाउंडेशन दप्तर आणि शालेपयोगी साहित्य ४५०००० संपूर्ण केंद्र ३०० सुबोध सामाजिक संस्था वह्या,पेन,पेन्सील,क्रीडा साहित्य व इतर साहित्य १००००० संपूर्ण केंद्र ५०० दुर्गसखा सामाजिक संस्था शालेपयोगी साहित्य १५०००० संपूर्ण केंद्र २० आय.आय.टी. इंजिनियर्स शाळा-पेंढरी येथे सौर PANEL ४००० खोस्ते २३ केंद्र-टेंभूरली तर्फे कै.प्रभाकर बाळू भोये यांचे स्मरणार्थ शाळा-खोस्ते शाळेला स्मार्ट टी.व्ही. भेट देण्यात आली. २५००० जि.प.शाळा भुईशेत शिक्षक व सामाजिक संस्था शालेय छप्पर व इतर डागडुजी १५०००० जि.प.शाळा बिबीचापाडा शिक्षक,पालक,ग्रामपंचायत व सामाजिक संस्था SLIDING WINDOW, पत्र्याचे छप्पर.स्मार्ट टी.व्ही. २८५००० जि.प.शाळा भावसे शिक्षक,पालक,ग्रामपंचायत पत्र्याचे शेड १००००० दुर्गसखा सामाजिक संस्था संगणक संच २३८०००० संपूर्ण केंद्र जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था वह्या ११५०० एकूण ३८०५५००.

Page 33 (3m 44s)

CSR फंड कामाचे फोटो. जि.प.शाळा भुईशेत. csr. जि.प.शाळा बिबीचापाडा.

Page 34 (3m 51s)

CSR फंड कामाचे फोटो.

Page 35 (3m 58s)

शिक्षकांचे उपक्रम विद्यार्थी हितार्थ अनेक शिक्षकांनी विविध उपक्रम राबवून शाळेचा तसेच केंद्राचा शैक्षणिक स्तर उंचावला आहे . त्यातील काही निवडक उपक्रम.

Page 36 (4m 5s)

PROJECT NAME - My SELF. ◆ सदर उपक्रम ऑगस्ट २०१९ मध्ये सुरू झाला . ◆ परिपाठात या उपक्रमासाठी ५ मिनिटांचा कालावधी लागतो . ◆ दर आठवड्याला एक प्रश्न निवडून त्याची शब्दकार्डे फलकावर लावली जातात . ◆ शिक्षक स्वतः प्रथम प्रश्नाचे वाचन करतात आणि उत्तर कसे द्यायचे , हे विद्यार्थ्यांना समजून देतात . ◆ आठवडाभर एकाच प्रश्न-उत्तराचा सराव साखळी पध्दतीने करतात . ◆ आठवड्याने प्रश्न बदल केला जातो . ◆ अशाप्रकारे जशी प्रश्नसंख्या वाढत जाते , तशी मुलांना स्वतःबद्दल अधिक माहिती सांगता येते . ◆ या उपक्रमामुळे वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांमुळे खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा सराव होतो . ◆ अशाप्रकारे या उत्तरांच्या साहाय्याने विद्यार्थी स्वतःबद्दल इंग्रजीमध्ये माहिती सांगू लागतात ..

Page 37 (4m 12s)

सराव करताना आमचे विद्यार्थी. RRRBRäääääkk.

Page 38 (4m 19s)

१) VAISHALI PRASAD SHINDE , Z.P.SCHOOL THAKURPADA PROJECT NAME - My SELF.

Page 39 (4m 26s)

अक्षता कदम – जि.प.शाळा वाघिवली. *.313tar.

Page 40 (4m 33s)

प्रतिभावंत विद्यार्थी. नम्रता दिपक रावते - जि.प.शाळा भुइशेत विद्यार्थी उत्कृष्ट गायिका https://drive.google.com/file/d/1qYvp1yyb5hpjXAWs3KJcEUeNu1R7eBBz/view?usp=drivesdk.

Page 42 (4m 47s)

आमचे मानबिंदू. जिल्हा परिषद शाळा टहारपूर चे माजी विद्यार्थी सन्माननीय श्री. ज्ञानदेव तुकाराम निपुर्ते - उप शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद ठाणे पूर्वप्राथमिक शिष्यवृत्तीधारक कु.दिप विष्णू लुटे.

Page 43 (4m 54s)

भविष्यवेध. शिष्यवृत्तीसाठी 100% विद्यार्थी बसविणे. शिष्यवृत्तीसाठी किमान 70% विद्यार्थी पात्र होण्यासाठी प्रयत्न करणे. शिष्यवृत्तीसाठी किमान 50 % विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होण्यासाठी प्रयत्न करणे. केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे म्हणून CSR फंडातून WATER PURIFIRE मिळवणे. माजी विद्यार्थ्यांमार्फत शाळेचा विकास घडवून आणणे. केंद्रातील सर्व शाळातील 100% विद्यार्थी प्रगत करणे ..

Page 44 (5m 1s)

धन्यवाद!.